गुरुवार, ४ एप्रिल, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - "5,14,23, ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया ,म्हणजेच जन्मांक 5 स्वभाव " Numerology Marathi.

 Numerology / अंकशास्त्रं - "5,14,23, ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 5 स्वभाव " Numerology Marathi.



नमस्कार , 

जर का तुम्ही कुठल्याही महिन्याच्या 5,14,23 ह्या दिवशी जन्म झाले असाल तर तुमचा जन्मांक 5 आहे . आणि हे बुध ग्रहाच्या आधिपत्यखाली येतात . बुध ग्रह म्हणजे बुद्धी चा कारक आहे . हे लोक खूप हुशार असतात . 

जन्मांक 5 वाले व्यक्ति बुद्धिवान असणे स्वाभाविक असत त्याच बरोबर हे लोक खूप साहसी ही असतात . व्यापार मध्ये रिस्क घ्यायला घाबरत नाही . ह्यांचे मित्र ही खूप असतात . हे चांगले व्यापारी , मॅनेजर, वकील , शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकार बनू शकतात . 

खूप मौज मस्ती करणारे असतात . उत्साही , खुश राहणारे असतात . खराब परिस्थिति मध्ये पण अनुकूल असतात . जिथे पण जातात तस स्वताला बदलून घेण्याची क्षमता असते . यांना डेलि जीवन पसंद नसत काही तरी नवीन नवीन करण्याची इच्छा असते . 

ऊर्जावाण , साहसी , स्वतंत्र , मिळून मिसळून राहणारे , आणि अस्थिर असतात . 

यांना एकटं राहायला आवडत नाही सहसा . कोणा न कोणा बरोबर तरी बोलतच असतात नेहमी . खूप बोलके असतात . multitalanted असतात . कोणत्याही एका ठिकाणी , एका व्यवसाय मध्ये स्थिर राहयचा त्यांचा स्वभाव नाही आहे . निरनिराळ्या गोष्टी अजमावून पाहत असतात 

स्वतंत्र जीवन . कोणाच्या हाथा खाली काम करायला अजिबात आवडत नाही . यांच्या तिल काही लोक खूप oversmart असतात . 

ह्यांचे दोष बगीतले तर स्वभाव मुडी , बैचेन, रागीट छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणे , जर का माना सारख नाही झाल तर खूप डिप्रेस होणे, 14 तारीख वाले जास्त व्यसनी बनू शकतात . अपयश आले तर जास्त व्यसन करायला लागतात ह्या पासून थोड दूर राहायला पाहिजे . कारण ह्या मुळे चुकीचा निर्णय घेतात . 

5,14,23 हे लकी दिवस आहेत ह्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू शकतात यश प्राप्त होणार . बुधवार हा लकी वार आहे ह्या दिवशी ही केलेल काम यश देणार असत 

लकी कलर -  हिरवा 

धन्यवाद 

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - "4,13,22,31 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 4 स्वभाव " Numerology Marathi.

 Numerology / अंकशास्त्रं - "4,13,22,31 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 4 स्वभाव " Numerology Marathi.


नमस्कार,

आज आपण जाणून घेणार आहोत की 4,13,22,31 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव म्हणजेच जन्मांक 4 स्वभाव कसा असतो . 

या अंकाचे व्यक्ति कर्मट आणि उत्साही असतात हे आपल्या काम प्रती खूप निश्चयी असतात , ह्यांच्या कडून कुठलीच गोष्ट सुटत नाही या कारणाने ते आपल्या प्रतेक कामात यश प्राप्त करतात . हे खूप व्हावहरीक असतात . यांच जेवढ वय असत त्या पेक्षा जास्त ज्ञान ह्याच्या कडे असत . खूप कमी वय मध्ये खूप काही बघितले असत यांनी . कुठल्याही मोठ्या गोष्टीला करायला घाबरत नाही . खूप मेहनती असतात . जर का कुठल काम हातात घेतला तर ते पूर्ण करूनच सोडणार . 

हे इमानदार आणि विश्वासू असतात . सर्व कामे पूर्ण नियोजन करून आणि वेळात पूर्ण करतात 

करियर बद्दल बोलायच झाल  तर 4 जन्मांक वाले एक चांगले प्लॅनर असतात हे यांच सर्वात मोठी खासियत असते . सर्व योजना बनवणे आणि त्याला पूर्ण करणे ह्या मध्ये निपुण असतात . जे पण काम मन लावून करतात त्या मध्ये यश प्राप्त करतातच . हे आपल्या भाग्यावर खूप अवलंबून असतात . हे आपला काम पूर्ण इमानदारी आणि लगण ने करून यश प्राप्त करतात आणि ह्याच पूर्ण श्रेय आपल्या भाग्या ला देतात . हे सर्व गोष्टी manage खूप चांगले करतात ह्या मुळे चांगले मॅनेजर बनू शकतात . 

हे एक जिम्मेदार , विश्वासू , इमानदार , व्यावहारिक आणि धार्मिक असतात . कारण 4 जन्मांक हा राहू च्या आधिपत्य खाली येतो आणि राहू म्हणजे दिमाग म्हणून हे प्लॅनर असतात . स्थिर असतात . जास्त जलदबाजी नाही करत कामात 

हे आपल्या भावना व्यक्त नाही करू शकत . हे जास्त बघण्या आणि बोलण्या पेक्षा करण्यावर भर देतात . 

हयाणी कधीही 4 जन्मांक असणाऱ्या महिलेशी लग्न करू नये खूप प्रॉब्लेम होतात सारखा स्वभावामुळे . यांना नवीन मित्र बनवायला काहीही वेळ लागत नाही . ह्या मुळे ह्यांचे शत्रू ही खूप असतात . 

हे लवकर निर्णय नाही घेत खू4प विचारपूर्वक आणि खूप वेळ लावतात निर्णय घेण्यासाठी . 4 जन्मांक वाले सर्वात पहिले आपल्या स्वार्थाचा विचार करतात आणि रागीट असल्यामुळे ह्यांचे मित्रच शत्रू बनतात . 

हे खूप खर्चीक असतात , हाथ खुला असतो खर्च मध्ये मागे पुढे बघत नाही , याच राहणीमान, खान पिन खूप वरच्या लेवल च असत त्या मुळे खर्च खूप होतो . यांना सफल होण्या साठी दिखावा वाली लाइफ सोडून जागाव लागेल तेव्हाच यश प्राप्त होणार . फालतू खर्च जिथे गरज नाही तिकडे नाही केला तर खूप ध्यान संचय होईल . 

तुम्हाला सर्वात लकी तारीख 4,13,22,31 या दिवशी कुठल्याही नवीन कामही सुरुवात केली पाहिजे यश प्राप्त होईल . कुठलाही शुभ कार्य किवा निर्णय ह्या दिवशी घ्यावा . तुमचं प्रधान देवता गणपती आहे यांची पूजा आणि नाम जप केल तर सर्व कामे पूर्ण होतील . कुठलाही नवीन काम सुरू करण्या अगोदर गणारायच नाव घेऊन करावा . 

लकी कलर - निळा 

धन्यवाद 




शनिवार, ३० मार्च, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - "3,12,21,30 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 3 स्वभाव " Numerology Marathi.

 Numerology / अंकशास्त्रं - "3,12,21,30 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 2 स्वभाव " Numerology Marathi




















नमस्कार मंडळी,

3 जन्मांक असलेल्या व्यक्तीचा स्वामी ग्रह गुरु असतो , जस रवी सर्व ग्रहांचा राजा आहे तसंच गुरु हा आपल्या सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह आहे , म्हणून त्याच नाव गुरु आहे , असे लोक गुरु प्रमाणेच असतात , देव वर विश्वास यासतो तुम्ही जास्त करून जे संत किवा जे बाबा असतात ते 3 जन्मांक असलेले असतात . 

जर ह्यांच्या स्वबावा बद्दल बोलायच झाल तर हे गंभीर स्वभावाचे असतात . कुठली ही गोष्ट करताना त्याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घेणारे असतात . हे मैत्री पण विचार पूर्वक करतात , हे लवकर कोणाशी मैत्री आणि दुशमनी पण करत नाही , पण हा जर का एकदा मैत्री केली तर ती पण पक्की आणि दुशमनी केली ती ही . हे बोलायला लागले की खूप काही बोलून जातात म्हणून यांना आपल्या बोलण्यावर थोड कंट्रोल करण्याची गरज आहे आणि दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करायला हवा. जर हयाणी ह्या गोष्टी कडे थोड लक्ष दिल तर आयुष्य मध्ये खूप पुढे जाऊ शकतात . 

जर कॅरियर बद्दल बोलायच झाल तर यांना थोड उतार चडाव बघाव लागत . पण फक्त सुरुवतीला त्या नंतर जर का हे एकदा सफल झाले तर मग मागे वळून नाही बघत . यांच्या कडे पैसा तर भरपूर येतो ते मेहनती पण असतात पण टिकवता येत नाही वायफळ खर्च खूप करतात. जर का यांनी आपण जो पैसा खर्च करतोय त्या कडे लक्ष दिल तर पैसे ची कधीची कमी होणार नाही . हे आपली बराबरी कधी ही खूप मोठ्या मोठ्या लोकंसोबत करत असतात त्या मुळे यांना आपल यश कधी ही कमी वाटत असत . तस ह्यांकह राहणीमान पण खूप मोठ्या लेवल च असत . 

हे मिळूणमिसळून राहणारे असतात. आणि आपल्या पद्धतीने आयुष जगतात . ह्यांच सामाजिक आयुष खूप बेटर असत पर्सनल पेक्षा , हे समाजामध्ये कधी पण पुढच्या लेवल ला असतात . खूप लवकर गोष्टी शिकतात जास्त वेळ लागत नाही यांना कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी , खूप हुशार असतात . खूप आध्यात्मिक असतात , वादविवाद पासून यांना लांबच राहायला आवडत . 

जन्मांक 3 हा पैसा,बुद्धी आणि ज्ञान याचा प्रतीक आहे , हे कुठल्याही परस्थतीतून बाहेर येतात , सर्व प्रॉब्लेम कहा सोल्यूशन असतो याच्या कडे . स्वभावाने खूप चांगले असतात हे , आणि या मुळे ह्याच्या खूप वापर करतात आणि धोका ही मिळतो खूप वेळा . हे थोडे हट्टी स्वभावाचे असल्यामुळे ह्यांचे दुश्मन बनतात . हे खूप समजदार असतात. 

आपण कुठल ही काम महिन्याच्या 3,12,21,30 ह्या तारखेला आणि गुरुवारी केल तर नक्की यश मिळत . तुम्ही स्वत ही बघा की तुमचं जे पण अडकलेल काम असेल किवा काही पण नवीन काम येणार असेल ते गुरुवारी येत कारण हा सर्वात लकी दिवस आहे तुमच्या साठी 

धन्यवाद !!!!!!! 

गुरुवार, २८ मार्च, २०२४

Daily Horoscope In Marathi | दैनिक राशी भविष्य | Today Horoscope In Marathi | Rashifal - 28 March 2024

Daily Horoscope In Marathi | दैनिक राशी भविष्य | Today Horoscope In Marathi | Rashifal - 28 March 2024 

नमस्कार, चला तर मग जाणून घेवूया आज चे ग्रह नक्षत्र के संगत आहेत तुमच्या राशी बद्दल. 

मेष दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आज तुम्ही जो पण निर्णय घेणार तो सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल , पण जो पण आज निर्णय घेणार तो बरोबर ठरेल काही कालांतराने 
तुमच्या कडे हिरवी लाइट आहे आज आता तुमच्या कॅरियर मध्ये महत्वपूर्ण प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. 
फक्त तुम्हाला तुमच्या Confort Zone मधून बाहेर पडायच आहे 
तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही काम केल आणि त्याचा योग्य तो मोबदला नाही मिळाला म्हणजे तुम्ही एकदम बरोबर वाटे वर आहात , आज नाही पण काही वेळा नंतर तुम्हाला तुमच्या मना सारखा मोबदला मिळेल फक्त थोड धैर्य ने काम करा
तुमचा स्वामी ग्रह मंगळ असल्या कारणाने तुम्ही दृढ निश्चयी असतात 

लकी कलर - सफेद 

वृषभ दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच्या कडे गरजे पेक्षा खूप माहिती असल्या कारणाने तुम्ही भ्रमित होत आहात. जर तुम्हाला सत्या पर्यन्त पोहोचेच आहे तर Easy Way मध्ये घ्या , जर तुम्ही अस केल तर पैसे साठी चांगला दिवस आहे. आज तुम्हाला पगार वाढ , बोनस , incentive काही रिटर्न मिळण्याचे संकेत आहेत , तुम्ही जिथे पण जातात तिकडे आपली छाप पाडतातच. 

तुमचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे आजचा दिवस तुमच्या साठी महत्वाचा आणि लकी सुद्धा आहे 

आज आपल्या परिवाराला वेळ द्या 
लकी कलर -  गुलाबी  


मिथुन  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

जर का तुम्ही दोन गोष्टी मध्ये अडकला असतील निर्णय नाही घेऊ शकत असणार तर, ज्या कोणाला त्या बद्दल चांगल्या प्रकारे माहिती असेल त्याला विचारून निर्णय घ्या सोप होईल 
ह्या मुळे तुम्हाला थोडा त्रास संभव आहे | त्या मधून थोड तरी तुमच्या कामाची गोष्ट असेल त्या कडे लक्ष द्या पूर्ण पणे त्याला खारीज नाक करू , आपल्या शत्रू पासून पण तुम्हाला सांभाळून रहाव लागेल. एक चांगली रणनीती बनवा आणि मग त्यांच्या वर वार कर . अस फक्त विचार करून काही ही साध्य होणार नाही. 
तुमचा स्वामी ग्रह बुध असल्याने तुम्ही निर्णय घेण्यासाठी विलंब करतात पण विचार पूर्वक आणि जे आपल्या बद्दल चांगला विचार करतात त्यांना विचारून घेतला तर फायदा होईल भविष्य मध्ये 

लकी कलर - पिवळा 

 कर्क  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

हा वेळ तुम्हाला तुमच्या आत बघण्याचा आणि त्यामधून जे काही आपल्या गरजेचे आहे त्याला खोदून आणि शोदून बाहेर काढण्याचा आहे 
तुम्हाला खूप दाबावाचा सामना कारव लागत असेल पण त्या मधून तुम्ही चांगला धडा घ्यायला हवा आणि हयातून बाहेर कस निघत येईल हयाबद्दल विचार करा. 
होऊ शकत की तुमच्या साठी कुठली तरी एक महत्वपूर्ण गोष्ट संपणार असेल पण तुम्हाला आपला ध्यान आणि ऊर्जा जी आपल्याला येणाऱ्या भविष्य मध्ये गरजेचे आहे त्या कडे केंद्रित करण्याची गरज आहे . 
आज तुम्ही जुन्या काही गोष्टी बद्दल विचार करू शकतात. 

लकी कलर - निळा 

 सिंह  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुम्ही एक ठिकाणी फिट हण्याचा विचार करत आहात पण काही कारणाने ते हिऊ शकत नाही आहे. वेगवेगळ्या लोकाना भेणयाची तुम्ही सवय झाली आहे. आता तुम्हाला वाटू लागल आहे की ज्या खराब सवयी लागल्या आहे गेल्या काही कला पासून त्यातून बाहेर निघणे असंभव आहे. ह्या मुळे तुमच्या आत्मविश्वास मध्ये कमी येत आहे . तुम्ही ज्या सामाजिक दायऱ्या मध्ये आहात तिकडून बाहेर पडून एक वेगळ्या दुनिया मध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहात . जेव्हा तुम्ही कुठल्या एक गोष्टीतून बाहेर नाही पडणार तो पर्यन्त तुम्हाला कस समजेल की दुसरी कडे कस आहे. म्हणून एक दरवाजा बंद केला तर दूसरा उघडता येईल ह्या कडे थोड बारकाईने लक्ष देऊन निर्णय घेण्याची गरज आहे 

लकी कलर - लाल 


 कन्या  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुम्ही तुमच्या जासुसी कार्य मध्ये एवढे स्वताला झोकून देणार की तुमचा शोद् तो पर्यन्त थांबणार नाही जो पर्यन्त तुम्हाला जे पाहिजे ते उत्तर भेटत नाही . आता तुमच्या दिमाग मध्ये एकाच गोष्ट बसली आहे म्हणून तुम्ही ते सर्व दुसऱ्या वर थोपू शकतात कारण तुम्हाला ते पाहिजेच . आज तुम्ही आपल्या घर सारख महसुस करतील खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही भावनात्मक द्वारे आपल्या काम आणि निर्णय घेतील . तुमच्या आजूबाजूला खूप नौकरी आणि अजून गोष्टी बदलताना तुम्ही बागत आहात पण तुम्हाला तुम्ही जिथे आहे तिकडेच राहण्याक मन करेल 

लकी कलर - पिवळा 



 तूळ  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच कॅरियर सर्वोपरी आहे. पैसे पण खूप येत आहेत पण तेवढेच जात पण आहेत. ह्याच कारण आहे की तुम्ही तुमच्या क्षमता पेक्षा वेगळ जीवन जगत आहात . ह्या मुळे तुम्हाला भ्रम होऊ शकतो की आता किती कर्ज घ्यायला पाहिजे . जेव्हा होऊ शकेल तेवढा कर्ज घेण्याच टाळल तर चांगला होईल भविष्या साठी . कुठल्या ही नवीन ठिकाणी पैसे लावण्या आदि पूर्ण पणए विचार पूर्वक निर्णय घ्या कारण ह्या मध्ये तुम्ही फसू ही शकतात म्हणून कोण्या जाणकार सोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावा . 

लकी कलर - जांभळा 



 वृश्चिक  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आज जर बातचीत न आवडणाऱ्या गोष्टी मध्ये जाऊन पोहोचत असेल तर आपल्या मुद्यावर ठाम रहा . स्थिति भडकू शकते . भले हे तुम्हाला थोड्या वेळाची गरमी मध्ये यंग ओतण्याच काम होईल पण हे सध्याच्या परिस्थिति मध्ये योग्य नाही आहे . तुम्ही ह्या वेळेस स्वतः आणि दुसऱ्या साठी चुकीचे आहात . चांगला विचार करण्याची गरज आहे जे आपल्याला भविष्य साठी योग्य वाटत असेल तोच निर्णय घेण्यात यावा . तुमची कॅरियर आणि नशीब दोघांचा पण चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे 

लकी कलर - लाल 



 धनू  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

एक साधा  कॉल खूप गरम संभाषणामध्ये परिवर्तीत होऊ शकतो . कधी कधी कठीण प्रसंग म्हणजे गंभीर स्वरूपाचे बदल घडवण्या साठी असतात . तिथ पर्यन्त पोहोचण्या आधी पूर्ण योजना बनवूनच पुढचा पाऊल तकण्यात यावा . जर दोन विचार समान असतील तर कोणी ही पुढे जाऊ शकत नाही ह्या गोष्टीचा विचार करण्यात यावा . म्हणून तुम्ही जो पण निर्णय घेणार किवा घेण्याचा विचार करत असाल तर . एक पाऊल मागे घेऊन घेण्यात यावा . जेणेकरून तुम्हाला भविष्य मध्ये काही अनुचित प्रकाराचा सामना नाही करावा लागेल '

लकी कलर -  गुलाबी 


 मकर  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

ह्या चक्र मुळे तुम्ही आज आराम महसुस करणार . रोज च्या त्याच त्याच routin मधून काही वेळ साठी वेगळा होणार आहात . कारण तुम्ही एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आहात . आणि ही गोष्ट तुम्हाला अर्वत जास्त गरजेची वाटते . तुमच्या जीवनातील ह्या गोष्टी तुमच्या साठी जास्त महत्वाच्या वाटत नाही जे जीवन तुम्ही आता जगत आहात . जर तुम्ही ह्या मध्ये सक्षम नासाल तर चर्चा मध्ये जास्त दाबावा खाली येण्याची काही गरज नाही आहे . आणि जर तुम्हाला स्वीकार असेल तर होऊ शकत की तुमच मन ह्या मध्ये नाही लागणार . जे तुमच्या आणि मित्र व परिवार ह्या मध्ये नाराजगी च कारण बनू शकत . भाऊ किवा बहीण विवादच कारण बनू शकत 

लकी कलर -  नारंगी 


 कुंभ दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच्या कडे सध्या वेळ आहे , पण ह्याच अर्थ हा नाही की तुमहाल ह्याच आकलन केल पाहिजे की माझ्या कडे खूप वेळ आहे . तुम्ही आज एका सोबत खूप साऱ्या बैठकी साठी राजी असाल तुमहालच समजणार नाही . तुम्हाला स्वतळच समजणार नाही की तुम्ही एकाच वेळ मध्ये जास्त जणाला वेळ दिलेला आहे . म्हणून बघून तपासून वेळ द्या आणि म्हतवाच म्हणजे जिकडे आपल्याला जास्त फायदा आहे आणि येणाऱ्या कला मध्ये जिथून जास्त मिळू शकत तिकडे जाण्याचा पर्यन्त करावा 

लकी कलर -  हिरवा 


 मीन दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आध्यात्मिक शक्ति आणि तुमच्या मधील आत्म सुधार तुमच्या आंतरिक ज्ञानाचा दरवाजा खोलू  शकतो . ज्या मुळे तुमचं आतील आणि बाहेरील विकास होण्याची संभावना आहे . तुम्हाला दुसऱ्यांवर लक्ष केंद्रित न करता स्वतः कडे ध्यान देण्याची गरज आहे कारण ही मुळे तुम्हाला काही नुकसान होण्याची दाट शक्यता आहे . ह्या मुळे जर भविष्या मध्ये सफल होयच असेल तर आपल्या आणि दुसऱ्या मध्ये तुलना करणे टाळल पाहिजे. आपली जरुरात आणि दुसऱ्याच्या मध्ये खूप अंतर आहे हे ध्यानात ठेऊन पुढे चला . येणार काळ तुमच्या साठी खूप शुभ संकेत देत आहे 

लकी कलर -  पिवळा 


धन्यवाद !!!!!!

शनिवार, २३ मार्च, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - "2,20,29 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 2 स्वभाव " Numerology Marathi.

Numerology / अंकशास्त्रं - "2,11,20,29 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 2 स्वभाव " Numerology Marathi



नमस्कार मंडळी , 

2,11,20,29 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा जन्मांक 2 आहे हे चंद्र ग्रहाच्या अधिपत्या खाली येतात, चला तर आपण जाणून घेऊया 2 जन्मांक असलेले व्यक्ति कशे असतात.

जर का संपूर्ण अंका मध्ये सर्वात चांगला अंक असेल तर तो हा, कारण जन्मांक 2 असणारे व्यक्ति खूप मनमिळाऊ स्वभावाचे असतात आणि जर का तुम्ही पुरुष असाल आणि लग्न नसेल झाल तर जन्मांक 2 असणाऱ्या मुलीशी लग्न करा तुमच संपूर्ण आयुष्य सुधरून जाईल. मित्र म्हणा किवा बिझनेस पार्टनर तुम्ही डोळे झाकून ह्याच्या वरती विश्वास ठेऊ शकतात. 

जस आपल्याला सूर्य दीवसा प्रकाश देतो तसंच चंद्र आपल्याला रात्री देतो , म्हणून हे सुद्धा राजसी स्वभावाचे असतात , हे खूप कल्पना करणारे , धैर्यवाण, भावुक , खरे दोस्ती निभावणारे , स्वतंत्र स्वभाव , अश्या लोकानी जर बिझनेस , व्यापार केला तर successful होतात 

जन्मांक 2 फक्त एक प्रॉब्लेम आहे ह्यांचा की हयानच मन एका ठिकाणी स्थिर नाही राहत , decision घेण्या मध्ये विलंब करतात , एका ठिकाणी जास्त वेळ काम नाही करत, खूप चंचल स्वभाव असतो ह्यांचा . 

हे जन्मता कलाकार असतात काही ना काही तरी कला ह्यांच्या मध्ये जन्मता आलेली असते जर त्या कला च्या क्षेत्रा मध्ये गेले तर खूप मोठ नाव कमवतात जशे उदा - अमिताभ बच्चन, शाहरुख खान , अजून भरपूर आहेत. 

ह्यांची विचार करण्याची पद्धत बाकी लोकांपेक्षा वेगळी असते , काम करण्याची पद्धत म्हणून हे लोकाना आवडणारे असतात 

बुद्धिवान,पैसे कामावण्यात पण चांगले असतात , चांगले पती , चांगली पत्नी असतात 2 जन्मांक वाले लोक , चांगले राजनेता बनतात , 

वयाच्या 20 आणि 29 ह्या वर्षी आयुष्याला कलाटणी देणारी संधि येते , जर टी व्यवस्तीत समजली आणि पार पाडली तर हयन आयुष्यात कधीच मागे वळून बघण्याची गरज लागणार नाही 

सर्वात लकी दिवस सोमवार आहे, ह्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू शकतात 

लकी कलर - पांढरा 
लकी तारीख  -  2, 20 आणि 29 

धन्यवाद 

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - " 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया " Numerology In Marathi

Numerology / अंकशास्त्रं - " 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया " Numerology In Marathi 


नमस्कार, जे पण लोक कुठयाही महिन्याच्या 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेले असतील त्यांचा जन्मांक 1 येतो, अश्या व्यक्ति सूर्या च्या अधिपत्या खाली येतात म्हणजे त्यांचा स्वभाव सूर्या सारखा असतो म्हणजेच सूर्य आपल्या संपूर्ण ग्रहांचा राजा आहे तश्या च प्रकारे हे व्यक्ति सुद्धा आपलं संपूर्ण जीवन राजा सारखंच जगत असतात. आता ह्या मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही ही आले, यांना कोणी order दिलेली अजिबात आवडत नाही.
तशे हे असतात एकदम आतून सॉफ्ट, लोकाना वाटत की हे कठोर आहेत. लोकांची मदत करण्यासाठी सर्वात पुढे असतात, born लीडर असतात हे , खूप इमानदार , जे ठरवलं ते करूनच दाखवणार खूप तशे जिद्दी नसतात 9 अंका सारखे हो पण असतात हे पण जिद्दीच फक्त फरक एवढा की जिथे गरज आहे तिथेच जिद्दीपण करतात 

1 जन्मांक असणारे महिला आपल्या माहेरी असू नाही तर सासरी दोन्ही कडे ही सर्वांचा विचार करून चालणारे असतात.  जे पण  निर्णय घेणार ते सर्वमत असतात आणि आपल्या आई वडील , सासू सासरे ह्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. 

1 अंक हा सर्व अंकाचा राजा आहे , म्हणून हे कुठल्याही क्षेत्रा मध्ये गेले तरी तिथे successful होणारच, मग ती नौकरी असू किवा व्यापार ते आपल्या क्षेत्रा मध्ये सर्वात पुढे असतात, हे तुम्हाला कधी ही लवकर थकलेले दिसणार नाही खूप ऊर्जा असते ह्याच्या मध्ये म्हणून तुम्ही कधी ही पहा जेवढे पण मोठे बिझनेस मन आहेत ते सर्व 1  जन्मांक असणारे आहेत. उदा - मुकेश अंबानी , निता अंबानी , रतन टाटा, बिल गेट्स , अजून असे भरपूर उदाहरण आहेत , सरकारी नौकरी करणारे ही जास्त करून 1 जन्मांक वाले असतात , आयपीएस ऑफिसर,आयएएस ऑफिसर हे सुद्धा , म्हणजे जी पण सर्वात वरची पोजिशन असते त्या मध्ये तुम्हा सर्वात जास्त 1 जन्मांक असणारेच दिसतील . 

भाग्योदय होण्याचे वय - 19,28, जेव्हा पण तुम्ही ह्या age ला पोहोचणार तुमच्या आयुषयामध्ये वयाच्या 19 किवा 28 वर्षा मध्ये खूप मोठी संधि येते फक्त तुम्हाला त्याला ओळखायच आहे आणि implement करायच आहे बस 

कधी कधी ह्याच आपल्या वडिला सोबत जमत नाही कारण घरा मध्ये राजा असतात वडील पण हे तर जन्मातच राजे असतात ह्या मुळे खूप कमी असतात ज्याच कमी वय मध्ये आपल्या वडिला सोबत पटत नाही पण जशे हे mature होतात त्या नंतर सर्व व्ययसतीत होऊन जात 

ह्यांच्या साठी सर्वात लकी दिवस रविवार आहे जे पण नवीन काम सुरू करणार असणार ते ह्या दिवशी केल तर success होण्याचा खूप जास्त चान्स असतो  

लकी  कलर - पिवळा 
लकी तारीख - 1,10,19,28 ह्या दिवशी नवीन काम सुरवात करा 

धन्यवाद