गुरुवार, २८ मार्च, २०२४

Daily Horoscope In Marathi | दैनिक राशी भविष्य | Today Horoscope In Marathi | Rashifal - 28 March 2024

Daily Horoscope In Marathi | दैनिक राशी भविष्य | Today Horoscope In Marathi | Rashifal - 28 March 2024 

नमस्कार, चला तर मग जाणून घेवूया आज चे ग्रह नक्षत्र के संगत आहेत तुमच्या राशी बद्दल. 

मेष दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आज तुम्ही जो पण निर्णय घेणार तो सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल , पण जो पण आज निर्णय घेणार तो बरोबर ठरेल काही कालांतराने 
तुमच्या कडे हिरवी लाइट आहे आज आता तुमच्या कॅरियर मध्ये महत्वपूर्ण प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. 
फक्त तुम्हाला तुमच्या Confort Zone मधून बाहेर पडायच आहे 
तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही काम केल आणि त्याचा योग्य तो मोबदला नाही मिळाला म्हणजे तुम्ही एकदम बरोबर वाटे वर आहात , आज नाही पण काही वेळा नंतर तुम्हाला तुमच्या मना सारखा मोबदला मिळेल फक्त थोड धैर्य ने काम करा
तुमचा स्वामी ग्रह मंगळ असल्या कारणाने तुम्ही दृढ निश्चयी असतात 

लकी कलर - सफेद 

वृषभ दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच्या कडे गरजे पेक्षा खूप माहिती असल्या कारणाने तुम्ही भ्रमित होत आहात. जर तुम्हाला सत्या पर्यन्त पोहोचेच आहे तर Easy Way मध्ये घ्या , जर तुम्ही अस केल तर पैसे साठी चांगला दिवस आहे. आज तुम्हाला पगार वाढ , बोनस , incentive काही रिटर्न मिळण्याचे संकेत आहेत , तुम्ही जिथे पण जातात तिकडे आपली छाप पाडतातच. 

तुमचा स्वामी ग्रह शुक्र असल्यामुळे आजचा दिवस तुमच्या साठी महत्वाचा आणि लकी सुद्धा आहे 

आज आपल्या परिवाराला वेळ द्या 
लकी कलर -  गुलाबी  


मिथुन  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

जर का तुम्ही दोन गोष्टी मध्ये अडकला असतील निर्णय नाही घेऊ शकत असणार तर, ज्या कोणाला त्या बद्दल चांगल्या प्रकारे माहिती असेल त्याला विचारून निर्णय घ्या सोप होईल 
ह्या मुळे तुम्हाला थोडा त्रास संभव आहे | त्या मधून थोड तरी तुमच्या कामाची गोष्ट असेल त्या कडे लक्ष द्या पूर्ण पणे त्याला खारीज नाक करू , आपल्या शत्रू पासून पण तुम्हाला सांभाळून रहाव लागेल. एक चांगली रणनीती बनवा आणि मग त्यांच्या वर वार कर . अस फक्त विचार करून काही ही साध्य होणार नाही. 
तुमचा स्वामी ग्रह बुध असल्याने तुम्ही निर्णय घेण्यासाठी विलंब करतात पण विचार पूर्वक आणि जे आपल्या बद्दल चांगला विचार करतात त्यांना विचारून घेतला तर फायदा होईल भविष्य मध्ये 

लकी कलर - पिवळा 

 कर्क  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

हा वेळ तुम्हाला तुमच्या आत बघण्याचा आणि त्यामधून जे काही आपल्या गरजेचे आहे त्याला खोदून आणि शोदून बाहेर काढण्याचा आहे 
तुम्हाला खूप दाबावाचा सामना कारव लागत असेल पण त्या मधून तुम्ही चांगला धडा घ्यायला हवा आणि हयातून बाहेर कस निघत येईल हयाबद्दल विचार करा. 
होऊ शकत की तुमच्या साठी कुठली तरी एक महत्वपूर्ण गोष्ट संपणार असेल पण तुम्हाला आपला ध्यान आणि ऊर्जा जी आपल्याला येणाऱ्या भविष्य मध्ये गरजेचे आहे त्या कडे केंद्रित करण्याची गरज आहे . 
आज तुम्ही जुन्या काही गोष्टी बद्दल विचार करू शकतात. 

लकी कलर - निळा 

 सिंह  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुम्ही एक ठिकाणी फिट हण्याचा विचार करत आहात पण काही कारणाने ते हिऊ शकत नाही आहे. वेगवेगळ्या लोकाना भेणयाची तुम्ही सवय झाली आहे. आता तुम्हाला वाटू लागल आहे की ज्या खराब सवयी लागल्या आहे गेल्या काही कला पासून त्यातून बाहेर निघणे असंभव आहे. ह्या मुळे तुमच्या आत्मविश्वास मध्ये कमी येत आहे . तुम्ही ज्या सामाजिक दायऱ्या मध्ये आहात तिकडून बाहेर पडून एक वेगळ्या दुनिया मध्ये शिफ्ट होण्याचा विचार करत आहात . जेव्हा तुम्ही कुठल्या एक गोष्टीतून बाहेर नाही पडणार तो पर्यन्त तुम्हाला कस समजेल की दुसरी कडे कस आहे. म्हणून एक दरवाजा बंद केला तर दूसरा उघडता येईल ह्या कडे थोड बारकाईने लक्ष देऊन निर्णय घेण्याची गरज आहे 

लकी कलर - लाल 


 कन्या  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुम्ही तुमच्या जासुसी कार्य मध्ये एवढे स्वताला झोकून देणार की तुमचा शोद् तो पर्यन्त थांबणार नाही जो पर्यन्त तुम्हाला जे पाहिजे ते उत्तर भेटत नाही . आता तुमच्या दिमाग मध्ये एकाच गोष्ट बसली आहे म्हणून तुम्ही ते सर्व दुसऱ्या वर थोपू शकतात कारण तुम्हाला ते पाहिजेच . आज तुम्ही आपल्या घर सारख महसुस करतील खास करून तेव्हा जेव्हा तुम्ही भावनात्मक द्वारे आपल्या काम आणि निर्णय घेतील . तुमच्या आजूबाजूला खूप नौकरी आणि अजून गोष्टी बदलताना तुम्ही बागत आहात पण तुम्हाला तुम्ही जिथे आहे तिकडेच राहण्याक मन करेल 

लकी कलर - पिवळा 



 तूळ  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच कॅरियर सर्वोपरी आहे. पैसे पण खूप येत आहेत पण तेवढेच जात पण आहेत. ह्याच कारण आहे की तुम्ही तुमच्या क्षमता पेक्षा वेगळ जीवन जगत आहात . ह्या मुळे तुम्हाला भ्रम होऊ शकतो की आता किती कर्ज घ्यायला पाहिजे . जेव्हा होऊ शकेल तेवढा कर्ज घेण्याच टाळल तर चांगला होईल भविष्या साठी . कुठल्या ही नवीन ठिकाणी पैसे लावण्या आदि पूर्ण पणए विचार पूर्वक निर्णय घ्या कारण ह्या मध्ये तुम्ही फसू ही शकतात म्हणून कोण्या जाणकार सोबत चर्चा करूनच निर्णय घेण्यात यावा . 

लकी कलर - जांभळा 



 वृश्चिक  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आज जर बातचीत न आवडणाऱ्या गोष्टी मध्ये जाऊन पोहोचत असेल तर आपल्या मुद्यावर ठाम रहा . स्थिति भडकू शकते . भले हे तुम्हाला थोड्या वेळाची गरमी मध्ये यंग ओतण्याच काम होईल पण हे सध्याच्या परिस्थिति मध्ये योग्य नाही आहे . तुम्ही ह्या वेळेस स्वतः आणि दुसऱ्या साठी चुकीचे आहात . चांगला विचार करण्याची गरज आहे जे आपल्याला भविष्य साठी योग्य वाटत असेल तोच निर्णय घेण्यात यावा . तुमची कॅरियर आणि नशीब दोघांचा पण चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे 

लकी कलर - लाल 



 धनू  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

एक साधा  कॉल खूप गरम संभाषणामध्ये परिवर्तीत होऊ शकतो . कधी कधी कठीण प्रसंग म्हणजे गंभीर स्वरूपाचे बदल घडवण्या साठी असतात . तिथ पर्यन्त पोहोचण्या आधी पूर्ण योजना बनवूनच पुढचा पाऊल तकण्यात यावा . जर दोन विचार समान असतील तर कोणी ही पुढे जाऊ शकत नाही ह्या गोष्टीचा विचार करण्यात यावा . म्हणून तुम्ही जो पण निर्णय घेणार किवा घेण्याचा विचार करत असाल तर . एक पाऊल मागे घेऊन घेण्यात यावा . जेणेकरून तुम्हाला भविष्य मध्ये काही अनुचित प्रकाराचा सामना नाही करावा लागेल '

लकी कलर -  गुलाबी 


 मकर  दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

ह्या चक्र मुळे तुम्ही आज आराम महसुस करणार . रोज च्या त्याच त्याच routin मधून काही वेळ साठी वेगळा होणार आहात . कारण तुम्ही एक आदर्शवादी व्यक्तिमत्व आहात . आणि ही गोष्ट तुम्हाला अर्वत जास्त गरजेची वाटते . तुमच्या जीवनातील ह्या गोष्टी तुमच्या साठी जास्त महत्वाच्या वाटत नाही जे जीवन तुम्ही आता जगत आहात . जर तुम्ही ह्या मध्ये सक्षम नासाल तर चर्चा मध्ये जास्त दाबावा खाली येण्याची काही गरज नाही आहे . आणि जर तुम्हाला स्वीकार असेल तर होऊ शकत की तुमच मन ह्या मध्ये नाही लागणार . जे तुमच्या आणि मित्र व परिवार ह्या मध्ये नाराजगी च कारण बनू शकत . भाऊ किवा बहीण विवादच कारण बनू शकत 

लकी कलर -  नारंगी 


 कुंभ दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

तुमच्या कडे सध्या वेळ आहे , पण ह्याच अर्थ हा नाही की तुमहाल ह्याच आकलन केल पाहिजे की माझ्या कडे खूप वेळ आहे . तुम्ही आज एका सोबत खूप साऱ्या बैठकी साठी राजी असाल तुमहालच समजणार नाही . तुम्हाला स्वतळच समजणार नाही की तुम्ही एकाच वेळ मध्ये जास्त जणाला वेळ दिलेला आहे . म्हणून बघून तपासून वेळ द्या आणि म्हतवाच म्हणजे जिकडे आपल्याला जास्त फायदा आहे आणि येणाऱ्या कला मध्ये जिथून जास्त मिळू शकत तिकडे जाण्याचा पर्यन्त करावा 

लकी कलर -  हिरवा 


 मीन दैनिक राशी भविष्य -  28 मार्च 2024 

आध्यात्मिक शक्ति आणि तुमच्या मधील आत्म सुधार तुमच्या आंतरिक ज्ञानाचा दरवाजा खोलू  शकतो . ज्या मुळे तुमचं आतील आणि बाहेरील विकास होण्याची संभावना आहे . तुम्हाला दुसऱ्यांवर लक्ष केंद्रित न करता स्वतः कडे ध्यान देण्याची गरज आहे कारण ही मुळे तुम्हाला काही नुकसान होण्याची दाट शक्यता आहे . ह्या मुळे जर भविष्या मध्ये सफल होयच असेल तर आपल्या आणि दुसऱ्या मध्ये तुलना करणे टाळल पाहिजे. आपली जरुरात आणि दुसऱ्याच्या मध्ये खूप अंतर आहे हे ध्यानात ठेऊन पुढे चला . येणार काळ तुमच्या साठी खूप शुभ संकेत देत आहे 

लकी कलर -  पिवळा 


धन्यवाद !!!!!!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा