शुक्रवार, २२ मार्च, २०२४

Numerology / अंकशास्त्रं - " 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया " Numerology In Marathi

Numerology / अंकशास्त्रं - " 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया " Numerology In Marathi 


नमस्कार, जे पण लोक कुठयाही महिन्याच्या 1,10,19,28 ह्या दिवशी जन्म झालेले असतील त्यांचा जन्मांक 1 येतो, अश्या व्यक्ति सूर्या च्या अधिपत्या खाली येतात म्हणजे त्यांचा स्वभाव सूर्या सारखा असतो म्हणजेच सूर्य आपल्या संपूर्ण ग्रहांचा राजा आहे तश्या च प्रकारे हे व्यक्ति सुद्धा आपलं संपूर्ण जीवन राजा सारखंच जगत असतात. आता ह्या मध्ये पुरुष आणि महिला दोन्ही ही आले, यांना कोणी order दिलेली अजिबात आवडत नाही.
तशे हे असतात एकदम आतून सॉफ्ट, लोकाना वाटत की हे कठोर आहेत. लोकांची मदत करण्यासाठी सर्वात पुढे असतात, born लीडर असतात हे , खूप इमानदार , जे ठरवलं ते करूनच दाखवणार खूप तशे जिद्दी नसतात 9 अंका सारखे हो पण असतात हे पण जिद्दीच फक्त फरक एवढा की जिथे गरज आहे तिथेच जिद्दीपण करतात 

1 जन्मांक असणारे महिला आपल्या माहेरी असू नाही तर सासरी दोन्ही कडे ही सर्वांचा विचार करून चालणारे असतात.  जे पण  निर्णय घेणार ते सर्वमत असतात आणि आपल्या आई वडील , सासू सासरे ह्यांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. 

1 अंक हा सर्व अंकाचा राजा आहे , म्हणून हे कुठल्याही क्षेत्रा मध्ये गेले तरी तिथे successful होणारच, मग ती नौकरी असू किवा व्यापार ते आपल्या क्षेत्रा मध्ये सर्वात पुढे असतात, हे तुम्हाला कधी ही लवकर थकलेले दिसणार नाही खूप ऊर्जा असते ह्याच्या मध्ये म्हणून तुम्ही कधी ही पहा जेवढे पण मोठे बिझनेस मन आहेत ते सर्व 1  जन्मांक असणारे आहेत. उदा - मुकेश अंबानी , निता अंबानी , रतन टाटा, बिल गेट्स , अजून असे भरपूर उदाहरण आहेत , सरकारी नौकरी करणारे ही जास्त करून 1 जन्मांक वाले असतात , आयपीएस ऑफिसर,आयएएस ऑफिसर हे सुद्धा , म्हणजे जी पण सर्वात वरची पोजिशन असते त्या मध्ये तुम्हा सर्वात जास्त 1 जन्मांक असणारेच दिसतील . 

भाग्योदय होण्याचे वय - 19,28, जेव्हा पण तुम्ही ह्या age ला पोहोचणार तुमच्या आयुषयामध्ये वयाच्या 19 किवा 28 वर्षा मध्ये खूप मोठी संधि येते फक्त तुम्हाला त्याला ओळखायच आहे आणि implement करायच आहे बस 

कधी कधी ह्याच आपल्या वडिला सोबत जमत नाही कारण घरा मध्ये राजा असतात वडील पण हे तर जन्मातच राजे असतात ह्या मुळे खूप कमी असतात ज्याच कमी वय मध्ये आपल्या वडिला सोबत पटत नाही पण जशे हे mature होतात त्या नंतर सर्व व्ययसतीत होऊन जात 

ह्यांच्या साठी सर्वात लकी दिवस रविवार आहे जे पण नवीन काम सुरू करणार असणार ते ह्या दिवशी केल तर success होण्याचा खूप जास्त चान्स असतो  

लकी  कलर - पिवळा 
लकी तारीख - 1,10,19,28 ह्या दिवशी नवीन काम सुरवात करा 

धन्यवाद 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा