Numerology / अंकशास्त्रं - "2,11,20,29 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 2 स्वभाव " Numerology Marathi.
नमस्कार मंडळी ,
2,11,20,29 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा जन्मांक 2 आहे हे चंद्र ग्रहाच्या अधिपत्या खाली येतात, चला तर आपण जाणून घेऊया 2 जन्मांक असलेले व्यक्ति कशे असतात.
जर का संपूर्ण अंका मध्ये सर्वात चांगला अंक असेल तर तो हा, कारण जन्मांक 2 असणारे व्यक्ति खूप मनमिळाऊ स्वभावाचे असतात आणि जर का तुम्ही पुरुष असाल आणि लग्न नसेल झाल तर जन्मांक 2 असणाऱ्या मुलीशी लग्न करा तुमच संपूर्ण आयुष्य सुधरून जाईल. मित्र म्हणा किवा बिझनेस पार्टनर तुम्ही डोळे झाकून ह्याच्या वरती विश्वास ठेऊ शकतात.
जस आपल्याला सूर्य दीवसा प्रकाश देतो तसंच चंद्र आपल्याला रात्री देतो , म्हणून हे सुद्धा राजसी स्वभावाचे असतात , हे खूप कल्पना करणारे , धैर्यवाण, भावुक , खरे दोस्ती निभावणारे , स्वतंत्र स्वभाव , अश्या लोकानी जर बिझनेस , व्यापार केला तर successful होतात
जन्मांक 2 फक्त एक प्रॉब्लेम आहे ह्यांचा की हयानच मन एका ठिकाणी स्थिर नाही राहत , decision घेण्या मध्ये विलंब करतात , एका ठिकाणी जास्त वेळ काम नाही करत, खूप चंचल स्वभाव असतो ह्यांचा .
हे जन्मता कलाकार असतात काही ना काही तरी कला ह्यांच्या मध्ये जन्मता आलेली असते जर त्या कला च्या क्षेत्रा मध्ये गेले तर खूप मोठ नाव कमवतात जशे उदा - अमिताभ बच्चन, शाहरुख खान , अजून भरपूर आहेत.
ह्यांची विचार करण्याची पद्धत बाकी लोकांपेक्षा वेगळी असते , काम करण्याची पद्धत म्हणून हे लोकाना आवडणारे असतात
बुद्धिवान,पैसे कामावण्यात पण चांगले असतात , चांगले पती , चांगली पत्नी असतात 2 जन्मांक वाले लोक , चांगले राजनेता बनतात ,
वयाच्या 20 आणि 29 ह्या वर्षी आयुष्याला कलाटणी देणारी संधि येते , जर टी व्यवस्तीत समजली आणि पार पाडली तर हयन आयुष्यात कधीच मागे वळून बघण्याची गरज लागणार नाही
सर्वात लकी दिवस सोमवार आहे, ह्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू शकतात
लकी कलर - पांढरा
लकी तारीख - 2, 20 आणि 29
धन्यवाद
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा