Numerology / अंकशास्त्रं - "3,12,21,30 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 2 स्वभाव " Numerology Marathi.
नमस्कार मंडळी,
3 जन्मांक असलेल्या व्यक्तीचा स्वामी ग्रह गुरु असतो , जस रवी सर्व ग्रहांचा राजा आहे तसंच गुरु हा आपल्या सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह आहे , म्हणून त्याच नाव गुरु आहे , असे लोक गुरु प्रमाणेच असतात , देव वर विश्वास यासतो तुम्ही जास्त करून जे संत किवा जे बाबा असतात ते 3 जन्मांक असलेले असतात .
जर ह्यांच्या स्वबावा बद्दल बोलायच झाल तर हे गंभीर स्वभावाचे असतात . कुठली ही गोष्ट करताना त्याचा पूर्ण विचार करूनच निर्णय घेणारे असतात . हे मैत्री पण विचार पूर्वक करतात , हे लवकर कोणाशी मैत्री आणि दुशमनी पण करत नाही , पण हा जर का एकदा मैत्री केली तर ती पण पक्की आणि दुशमनी केली ती ही . हे बोलायला लागले की खूप काही बोलून जातात म्हणून यांना आपल्या बोलण्यावर थोड कंट्रोल करण्याची गरज आहे आणि दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करायला हवा. जर हयाणी ह्या गोष्टी कडे थोड लक्ष दिल तर आयुष्य मध्ये खूप पुढे जाऊ शकतात .
जर कॅरियर बद्दल बोलायच झाल तर यांना थोड उतार चडाव बघाव लागत . पण फक्त सुरुवतीला त्या नंतर जर का हे एकदा सफल झाले तर मग मागे वळून नाही बघत . यांच्या कडे पैसा तर भरपूर येतो ते मेहनती पण असतात पण टिकवता येत नाही वायफळ खर्च खूप करतात. जर का यांनी आपण जो पैसा खर्च करतोय त्या कडे लक्ष दिल तर पैसे ची कधीची कमी होणार नाही . हे आपली बराबरी कधी ही खूप मोठ्या मोठ्या लोकंसोबत करत असतात त्या मुळे यांना आपल यश कधी ही कमी वाटत असत . तस ह्यांकह राहणीमान पण खूप मोठ्या लेवल च असत .
हे मिळूणमिसळून राहणारे असतात. आणि आपल्या पद्धतीने आयुष जगतात . ह्यांच सामाजिक आयुष खूप बेटर असत पर्सनल पेक्षा , हे समाजामध्ये कधी पण पुढच्या लेवल ला असतात . खूप लवकर गोष्टी शिकतात जास्त वेळ लागत नाही यांना कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी , खूप हुशार असतात . खूप आध्यात्मिक असतात , वादविवाद पासून यांना लांबच राहायला आवडत .
जन्मांक 3 हा पैसा,बुद्धी आणि ज्ञान याचा प्रतीक आहे , हे कुठल्याही परस्थतीतून बाहेर येतात , सर्व प्रॉब्लेम कहा सोल्यूशन असतो याच्या कडे . स्वभावाने खूप चांगले असतात हे , आणि या मुळे ह्याच्या खूप वापर करतात आणि धोका ही मिळतो खूप वेळा . हे थोडे हट्टी स्वभावाचे असल्यामुळे ह्यांचे दुश्मन बनतात . हे खूप समजदार असतात.
आपण कुठल ही काम महिन्याच्या 3,12,21,30 ह्या तारखेला आणि गुरुवारी केल तर नक्की यश मिळत . तुम्ही स्वत ही बघा की तुमचं जे पण अडकलेल काम असेल किवा काही पण नवीन काम येणार असेल ते गुरुवारी येत कारण हा सर्वात लकी दिवस आहे तुमच्या साठी
धन्यवाद !!!!!!!
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा