Numerology / अंकशास्त्रं - "4,13,22,31 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 4 स्वभाव " Numerology Marathi.
नमस्कार,
आज आपण जाणून घेणार आहोत की 4,13,22,31 ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव म्हणजेच जन्मांक 4 स्वभाव कसा असतो .
या अंकाचे व्यक्ति कर्मट आणि उत्साही असतात हे आपल्या काम प्रती खूप निश्चयी असतात , ह्यांच्या कडून कुठलीच गोष्ट सुटत नाही या कारणाने ते आपल्या प्रतेक कामात यश प्राप्त करतात . हे खूप व्हावहरीक असतात . यांच जेवढ वय असत त्या पेक्षा जास्त ज्ञान ह्याच्या कडे असत . खूप कमी वय मध्ये खूप काही बघितले असत यांनी . कुठल्याही मोठ्या गोष्टीला करायला घाबरत नाही . खूप मेहनती असतात . जर का कुठल काम हातात घेतला तर ते पूर्ण करूनच सोडणार .
हे इमानदार आणि विश्वासू असतात . सर्व कामे पूर्ण नियोजन करून आणि वेळात पूर्ण करतात
करियर बद्दल बोलायच झाल तर 4 जन्मांक वाले एक चांगले प्लॅनर असतात हे यांच सर्वात मोठी खासियत असते . सर्व योजना बनवणे आणि त्याला पूर्ण करणे ह्या मध्ये निपुण असतात . जे पण काम मन लावून करतात त्या मध्ये यश प्राप्त करतातच . हे आपल्या भाग्यावर खूप अवलंबून असतात . हे आपला काम पूर्ण इमानदारी आणि लगण ने करून यश प्राप्त करतात आणि ह्याच पूर्ण श्रेय आपल्या भाग्या ला देतात . हे सर्व गोष्टी manage खूप चांगले करतात ह्या मुळे चांगले मॅनेजर बनू शकतात .
हे एक जिम्मेदार , विश्वासू , इमानदार , व्यावहारिक आणि धार्मिक असतात . कारण 4 जन्मांक हा राहू च्या आधिपत्य खाली येतो आणि राहू म्हणजे दिमाग म्हणून हे प्लॅनर असतात . स्थिर असतात . जास्त जलदबाजी नाही करत कामात
हे आपल्या भावना व्यक्त नाही करू शकत . हे जास्त बघण्या आणि बोलण्या पेक्षा करण्यावर भर देतात .
हयाणी कधीही 4 जन्मांक असणाऱ्या महिलेशी लग्न करू नये खूप प्रॉब्लेम होतात सारखा स्वभावामुळे . यांना नवीन मित्र बनवायला काहीही वेळ लागत नाही . ह्या मुळे ह्यांचे शत्रू ही खूप असतात .
हे लवकर निर्णय नाही घेत खू4प विचारपूर्वक आणि खूप वेळ लावतात निर्णय घेण्यासाठी . 4 जन्मांक वाले सर्वात पहिले आपल्या स्वार्थाचा विचार करतात आणि रागीट असल्यामुळे ह्यांचे मित्रच शत्रू बनतात .
हे खूप खर्चीक असतात , हाथ खुला असतो खर्च मध्ये मागे पुढे बघत नाही , याच राहणीमान, खान पिन खूप वरच्या लेवल च असत त्या मुळे खर्च खूप होतो . यांना सफल होण्या साठी दिखावा वाली लाइफ सोडून जागाव लागेल तेव्हाच यश प्राप्त होणार . फालतू खर्च जिथे गरज नाही तिकडे नाही केला तर खूप ध्यान संचय होईल .
तुम्हाला सर्वात लकी तारीख 4,13,22,31 या दिवशी कुठल्याही नवीन कामही सुरुवात केली पाहिजे यश प्राप्त होईल . कुठलाही शुभ कार्य किवा निर्णय ह्या दिवशी घ्यावा . तुमचं प्रधान देवता गणपती आहे यांची पूजा आणि नाम जप केल तर सर्व कामे पूर्ण होतील . कुठलाही नवीन काम सुरू करण्या अगोदर गणारायच नाव घेऊन करावा .
लकी कलर - निळा
धन्यवाद
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा