Numerology / अंकशास्त्रं - "5,14,23, ह्या दिवशी जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घेऊया , म्हणजेच जन्मांक 5 स्वभाव " Numerology Marathi.
नमस्कार ,
जर का तुम्ही कुठल्याही महिन्याच्या 5,14,23 ह्या दिवशी जन्म झाले असाल तर तुमचा जन्मांक 5 आहे . आणि हे बुध ग्रहाच्या आधिपत्यखाली येतात . बुध ग्रह म्हणजे बुद्धी चा कारक आहे . हे लोक खूप हुशार असतात .
जन्मांक 5 वाले व्यक्ति बुद्धिवान असणे स्वाभाविक असत त्याच बरोबर हे लोक खूप साहसी ही असतात . व्यापार मध्ये रिस्क घ्यायला घाबरत नाही . ह्यांचे मित्र ही खूप असतात . हे चांगले व्यापारी , मॅनेजर, वकील , शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकार बनू शकतात .
खूप मौज मस्ती करणारे असतात . उत्साही , खुश राहणारे असतात . खराब परिस्थिति मध्ये पण अनुकूल असतात . जिथे पण जातात तस स्वताला बदलून घेण्याची क्षमता असते . यांना डेलि जीवन पसंद नसत काही तरी नवीन नवीन करण्याची इच्छा असते .
ऊर्जावाण , साहसी , स्वतंत्र , मिळून मिसळून राहणारे , आणि अस्थिर असतात .
यांना एकटं राहायला आवडत नाही सहसा . कोणा न कोणा बरोबर तरी बोलतच असतात नेहमी . खूप बोलके असतात . multitalanted असतात . कोणत्याही एका ठिकाणी , एका व्यवसाय मध्ये स्थिर राहयचा त्यांचा स्वभाव नाही आहे . निरनिराळ्या गोष्टी अजमावून पाहत असतात
स्वतंत्र जीवन . कोणाच्या हाथा खाली काम करायला अजिबात आवडत नाही . यांच्या तिल काही लोक खूप oversmart असतात .
ह्यांचे दोष बगीतले तर स्वभाव मुडी , बैचेन, रागीट छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येणे , जर का माना सारख नाही झाल तर खूप डिप्रेस होणे, 14 तारीख वाले जास्त व्यसनी बनू शकतात . अपयश आले तर जास्त व्यसन करायला लागतात ह्या पासून थोड दूर राहायला पाहिजे . कारण ह्या मुळे चुकीचा निर्णय घेतात .
5,14,23 हे लकी दिवस आहेत ह्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू शकतात यश प्राप्त होणार . बुधवार हा लकी वार आहे ह्या दिवशी ही केलेल काम यश देणार असत
लकी कलर - हिरवा
धन्यवाद
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा